मूत्रपिंडाचे आरोग्य आणि संबंधित विकार

मानवी शरीरात अनेक महत्त्वाचे अवयव असतात. त्यापैकी एक महत्त्वाचा अवयव म्हणजे मुत्रपिंड. मुत्रपिंड हे शरीराच्या पाठीच्या बाजूला असणारे दोन लाल-तपकिरी रंगाचे व बीनच्या आकाराचे ...